डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. मुंबईत ५८ रुपयांनी किंमत कमी झाली असून आता ती १ हजार ६६५ रुपये झाली आहे.

 

दरम्यान, नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत ५८ रुपये ५० पैशांनी, कोलकातामध्ये ५७ रुपये आणि चेन्नईमध्ये ५७ रुपये ५० पैशांनी घट झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे.a