डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. यानिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आल आहे

 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्य टिळकानी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. ज्ञानाच्या बळावर आणि लोकसेवेवर दृढ विश्वास असलेले ते नेते होते, असं मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतिनिमित्तही प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. आझाद हे अतुलनीय धैर्य आणि शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक होते. स्वातंत्र्यलढ्यातली त्यांची भूमिका सदैव प्रेरणादायी आहे, असं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.