राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भातला निर्णय घेतील, मात्र तरीही या निवडणुका आपण एकत्रितपणेच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता महायुतीलाच कौल देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Site Admin | November 5, 2025 3:49 PM | Assembly By Elections | Local Gov Elections
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल, मुख्यमंत्र्यांना विश्वास