January 2, 2026 8:07 PM | Loan

printer

निर्यातदारांना कर्ज सुविधा मिळवून देण्यासाठी पॅकेज जाहीर!

निर्यातदारांना कर्ज सुविधा सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं आज ७ हजार २९५ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. त्यात ५ हजार १८१ कोटी रुपये व्याज अनुदान, तर २ हजार ११४ कोटी रुपये कर्ज हमी स्वरुपात दिले जाणार आहेत. ही योजना सहा वर्षांसाठी आहे. यामुळे निर्यातदारांच्या वित्त समस्यांचं निराकरण होईल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव अजय भादू यांनी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.