विख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत

अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज त्याच्या GOAT इंडिया दौऱ्याच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत पोहोचेल.

 

अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेस्सी तीन युवा ट्रॉफी जिंकणाऱ्या मिनर्वा अकादमीच्या संघांचा सत्कार करणार आहे. तसंच काही मान्यवर खेळाडू फुटबॉलचा सामना देखील खेळणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.