भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या जागीच ठार झाला. धारगाव परिसर हा जंगलव्याप्त असून परिसरात नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो. 

 

बिबट्या रस्ता ओलांडत काल रात्री साडेआठवाजता  त्याचा मृत्यू झाला असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याचा मृतदेह गडेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.