डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 8, 2025 3:57 PM

printer

भूसुरुंग स्फोटात ग्रेहाऊंड पोलीस दलाचे 3 जवान ठार

तेलंगणात मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रेहाऊंड पोलीस दलाचे तीन जवान मृत्युमुखी पडले. मुलुगु जिल्ह्यात वाझीडू पेरूरू वनक्षेत्रात नियमित सराव सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तेलंगणा-छत्तीसगढ सीमेवर कर्रेगुट्टा भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.