मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी एकच संधी मिळणार असून त्यांनी ती प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. या योजनेच्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातल्या असल्यानं ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही चूक होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच या चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे.
Site Admin | December 13, 2025 8:57 PM | Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसीमध्ये ३१ डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार