डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! ‘या’ दिवशी मिळणार पुढचा हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ कोटी ४० लाखापेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचं त्या म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.