खादी कारागिरांचं  वेतन येत्या १ एप्रिलपासून २० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा

खादी  कारागिरांचं  वेतन येत्या १ एप्रिलपासून २० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केली आहे . ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या ११ वर्षांमध्ये सरकारने खादी कारागिरांचं  वेतन २७५ टक्क्यांनी वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.