डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळच्या संसदेत प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव दोन तृतियांश मतांनी मंजूर

नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये दोन तृतियांश मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सदनात हजर असलेल्या २६३ सदस्यांपैकी १८८ सदस्यांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. ७४ मतं विरोधात गेली, तर एका सदस्यानं तटस्थ भूमिका घेतली. ओली यांची १४ जुलै रोजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदावर नियुक्ती झाली होती

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.