डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 31, 2025 3:26 PM

printer

कोल्हापूर जिल्ह्यात पावसामूळे वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आणि भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४९५ मि   लिमीटर पावसाची नोंद झाली असून ४० बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे या मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून राधानगरी धरणातून प्रति सेकंद २ हजार ९२८ घटनफूट आणि वारणा धरणातून १३ हजार १९८ घनफूट विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खासगी मालमत्तेची पडझड होऊन आतापर्यंत जवळपास पाच लाखांंचं नुकसान झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.