५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ओदिशात पुरी इथं आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपान्त्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालचा पराभव केला तर महिला संघाने कोल्हापूर संघाचा पराभव केला. उपान्त्य फेरीत पुरुष संघाचा सामना ओडिशाविरुद्ध होणार आहे तर महिला संघाची गाठ दिल्ली संघाबरोबर पडेल.
Site Admin | April 3, 2025 3:40 PM | Kho Kho World Cup 2025
खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत
