May 14, 2025 3:44 PM

printer

खेलो इंडिया स्पर्धेत १२० पदकं मिळवून महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या १२० झाली आहे.  स्पर्धेच्या १० व्या दिवशी काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी  पदकांची शतकपूर्ती केली. सध्या ४९ सुवर्ण आणि ४० रौप्य आणि ३७ कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. २० सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह ४२ पदकं मिळवून राजस्थान दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. खेलो इंडिया स्पर्धेचा आज ११वा दिवस असून उद्या समारोप होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.