महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६६वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथे होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. येत्या २६ ते ३० मार्च पर्यंत ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून ३० तारखेला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत कोणतंही राजकारण असणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.
Site Admin | March 12, 2025 7:38 PM | kesri kusti
६६वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या २६ तारखे पासून जामखेड इथं होणार
