डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2024 3:33 PM | Keshavshrushti

printer

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार ‘टीच’ संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना जाहीर

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार मुंबईतल्या ‘टीच’ संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आहे. मूकबधीर मुलांचं उच्च शिक्षण, विविध क्षेत्रातलं कौशल्य शिक्षण आणि त्यांना उत्पन्नाच्या संधीं मिळवून देण्यासाठी ‘टीच’ संस्था काम करते. येत्या १३ तारखेला विलेपार्ले इथं आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला जाईल.

 

केशवसृष्टी पुरस्कार निवड समितीच्या सदस्य आणि मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.