केरळ राज्याचा स्थापना दिवस

केरळ राज्याचा आज स्थापना दिवस आहे. 1956 मध्ये याच दिवशी त्रावणकोर, कोचीन आणि मालाबारच्या विलिनीकरणानंतर केरळ राज्याची निर्मिती झाली होती.

 

या निमित्तानं केरळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य विधानसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.