May 12, 2025 2:21 PM | Kedarnath Dham

printer

गौरीकुंड इथून घोडे आणि खेचरावरुन होणारी प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडे आणि खेचरावरुन होणारी प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

 

इन्फ्लुएंझा या आजारामुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पशुतज्ञांनी सतराशेहून अधिक घोडे आणि खेचरांना वाहतूकीसाठी स्वस्थ घोषित केल्यानंतर ही सेवा सुरू झाली आहे.