डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 1:02 PM | Kathmandu

printer

काठमांडू इथं राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

नेपाळमधील आंदोलन करणाऱ्या युवा प्रतिनिधी नेपाळचे सैन्य अधिकारी यांच्यादरम्यान सैन्य मुख्यालयात जुंगी अड्डा इथं रात्री बैठक झाली. सैन्यदल प्रमुख अशोकराज सिगडेल यांनी आंदोलकांच्या विविध गटाच्या प्रतिनिधीच्या मागण्या समजून घेतल्या.

 

दरम्यान, देशातील सध्याच्या सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन नेपाळ लष्करानं विशेष सुरक्षा प्रक्रिया सुरू केल्या आहेत. लूटमार, जाळपोळ आणि अराजक कारवाया नियंत्रित करण्यासाठी सामान्य नागरिकांनी सक्रियपणे सहकार्य करण्याचे आवाहन सैन्यदलाने केलं आहे. काठमांडू इथं राष्ट्रीय वाणिज्य बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रतिनिधींनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.