केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीवरील आयातशुल्कातल्या सवलतीला येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा, यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.
Site Admin | August 28, 2025 4:45 PM | kaccha kapus
कच्च्या कापसावरच्या आयातशुल्कातल्या सवलतीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
