सिंधुदुर्ग जिल्हयातल्या राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी संशयित आरोपी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडतीची मुदत संपल्याने त्याला आज मालवण न्यायालत हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. दुसरा संशयित चेतन पाटील याला यापूर्वीच न्यायालयाने १९ सप्टेंबर पर्यंत कोठडी दिली आहे.
Site Admin | September 13, 2024 6:43 PM
शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी संशयित आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी
