प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांनी आज जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल २ चं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घघाटन केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोेवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंदरे व नौवहन चे राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित होते. ही गोदी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेलं या पोर्टवरील पहिलं कंटेनर टर्मिनल आहे.
Site Admin | September 4, 2025 8:20 PM
जेएनपीटीच्या टर्मिनल-टू चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन
