डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 11, 2024 8:38 PM | Japan | Shigeru Ishiba

printer

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड

जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते शिगेरू इशिबा यांची आज जपानच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा निवड झाली आहे. प्रधानमंत्र्यांच्या निवडीसाठी जपानच्या संसदेनं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. 

 

गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मिळालेलं बहुमत गमावल्यानंतर लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि कोमेटो या सत्ताधारी युतीचे इशिबा आणि कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते योशिहिको नोडा यांच्यात आज फेरमतदान झालं. यामध्ये इशिबा यांना दोन्ही सभागृहांमध्ये सर्वाधिक २२१ मते मिळाली.