डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद

जम्मू- काश्मीरमधल्या रामबन जिल्ह्यातल्या चंबा सेरी इथं पावसामुळं चिखलाचा ढिगारा झाल्यानं जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा ढिगारा काढून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू असून पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक माहिती दिली जाईल  असं जम्मूतल्या आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.