जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात अजूनही शोध मोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आणि बिलावरच्या पर्वतीय भागात सुरक्षा दलांनी सलग दुसऱ्या दिवशीही आपली शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

 

काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल या भागाला भेट दिली आणि शोध मोहीमेचा आढावा घेतला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.