जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळाला चोहोबाजूंनी घेरलं असून या परिसरातलं हे आतापर्यंतचं सर्वात दीर्घ अभियान असल्याचं सांगितलं जात आहे. या अभियानात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवानांना वीरमरण आलं आहे.
Site Admin | August 11, 2025 2:39 PM | Jammu & Kashmir
कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू
