डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जालना – तिरूपती – जालना ही विशेष रेल्वे पुन्हा होणार सुरू

जालना – तिरूपती – जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही गाडी येत्या जुलै महिन्यापासून दर सोमवारी सकाळी सात वाजता जालन्याहून निघणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा