पेरुमध्ये लिमा इथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरनप्रीत कौरने वरिष्ठ गटातलं रौप्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सातत्याने सुवर्णपदक पटकावणाऱ्या चीनच्या सुन युजीएला सुवर्ण तर चीनच्याच युओ क्विंझनला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या पदक संख्येत आता रौप्यपदकाची भर पडली आहे.
Site Admin | April 22, 2025 2:35 PM | ISSF | ISSF Shooting World Cup
नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत सिमरनप्रीत कौर हिला रौप्यपद
