डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 30, 2024 12:49 PM | Israeli Airstrike

printer

इस्रायलीच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक ठार

हिजबोलाचा अधिकारी नबिल कौक हा इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायलच्या सुरक्षा दलानं दिली आहे. कौक हा हिजबोलाच्या प्रतिबंधात्मक सुरक्षा पथकाचा कमांडर होता. 

तो १९८० मध्ये या संघटनेत सामील झाला होता. त्यानंतर त्याला दक्षिणेकडच्या भागातला डेप्युटी कमांडर बनवण्यात आलं होतं. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये कौक याचा थेट सहभाग असल्याचं इस्रायल सुरक्षा दलानं म्हटलं आहे.