August 28, 2025 3:24 PM

printer

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर हल्ले करणार

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर  लष्करी हल्ले  करणार असून त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करावं, असं इस्रायलच्या  संरक्षण दलांनी म्हटलं आहे.

 

दक्षिणेकडच्या पट्ट्यात मोठी मोकळी जागा शिल्लक असून इथं मानवतावादी दृष्टिकोनातून मदतसाहित्यही पुरवलं जात असल्याचं इस्रायलनं सांगितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.