January 11, 2025 8:58 PM | ISLFootball

printer

ISL फुटबॉलमध्ये मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर

इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात मोहम्मदन एससीने बंगळुरू एफसी संघाचा १ – ० ने पराभव केला. मिरजालोल कूसिमोव्हने ८८ व्या मिनिटाला गोल डागला. मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

 

आजचा दुसरा सामना मोहन बागान आणि पूर्व बंगाल यांच्यात गुवाहाटी इथं सुरू आहे.