November 11, 2025 1:38 PM | Iraq Elections

printer

इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ७ हजार ७४४ उमेदवार उभे असून यापैकी ३२९ जणांची निवड मतदारांना करायची आहे. माजी प्रधानमंत्री नौरी अल मलिकी आणि विद्यमान प्रधानमंत्री मोहम्मद शिया अल सुदीनी यांच्या नेतृत्वाखाली दोन आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तसंच मोहम्मद अल हलबौसी यांच्या नेतृत्वाखाली तकदूम पार्टी सुद्धा निवडणूक लढवत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.