रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्राईल आणि इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सेंट पीट्सबर्ग आर्थिक मंच परिषदेगरम्यान पुतिन यांनी हा प्रस्ताव मांडला. मॉस्कोच्या मध्यस्थीमुळे इराणला शांततापूर्ण आण्विक कार्यक्रम सुरू ठेवता येईल आणि इस्राईलच्या सुरक्षाविषयक चिंतांचं समाधान होईल असा दावा त्यांनी केला आहे
Site Admin | June 19, 2025 10:54 AM | Iran Israel Attack | Russia
इस्राईल आणि इराण संघर्षात रशिया करणार मध्यस्थी
