April 23, 2025 7:39 PM

printer

IPL: T-20 स्पर्धेत आज सनरायझर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स दरम्यान सामना

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबाद इथं थोडयाच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरु होईल. 

मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय धेतला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.