डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

IPL 2025 : क्रिकेट संघांचे कर्णधार जाहीर

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अक्षर पटेल २०१९ पासूल आयपीएलच्या ६ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.

 

येत्या २४ मार्चपासून २०२५चा  हंगाम सुरु होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधे विशाखापट्टणम इथं होईल.