डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 23, 2025 1:34 PM | Cricket | IPL

printer

IPL: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघानं गुजरात टायटन्सवर ३३ धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघानं निर्धारित २० षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या.

 

प्रत्युत्तरादाखल गुजरातच्या संघाला २०२ धावाच करता आल्या. लखनौकडून ११७ धावांची खेळी करणाऱ्या मिशेल मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असेल. लखनौमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.