डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 20, 2025 10:17 AM | IPL 2025

printer

IPL 2025 : ‘लखनौ सुपर जायंट्स’ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर

आपपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंटस संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघानं लखनौ संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. 206 धावांच्या लक्ष सनरायझर्स हैदराबादने 18 षटकं 2 चेंडूत चार गडी गमावून पार केलं. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. लखनौ सुपर जायंट्सकडून दिग्वेश सिंग राठीने दोन बळी घेतले, तर विल्यम ओरोर्क आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आज चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना राजस्थआन रॉयल्सबरोबर होणार आहे.