डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 3, 2025 1:40 PM | IPL 2025

printer

IPL 2025 : विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आजतागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.