आज ‘आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस’

आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस, विविध  देशांना एकत्र आणून, परस्पर संवाद, आणि सहयोग वाढवण्यात, तसंच विकासामध्ये योगदान देऊन जागतिक शांतता आणि सुरक्षा मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भाषा तज्ज्ञांच्या कामाप्रति आदरभाव व्यक्त करण्याची संधी देतो. २०१७ साली, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने ३० सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस’ म्हणून घोषित केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.