डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 20, 2024 6:43 PM | IFFI 2024

printer

इफ्फी महोत्सवाला महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात

५५वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. संध्याकाळी उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचा मूकपटापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास दर्शवणारा कार्यक्रम सादर होईल. ८१ देशातले १८० चित्रपट हे महोत्सवाचं आकर्षण असून  ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल