जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं केलेल्या आरोपांवरून १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बांग्लादेशच्या लष्करानं दिली. यातील १४ अधिकारी सेवेत कार्यरत असून एक अधिकारी निवृत्तीपूर्व सुट्टीवर गेला असल्याची माहिती मेजर जनरल मोहम्मद हकीमुज्जाम यांनी दिली.
Site Admin | October 12, 2025 2:27 PM | International Criminal Tribunal
जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक अटक वॉरंट जारी