प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार आहेत. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त तसंच आर्यसमाज स्थापनेला १५० वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त आर्य समाजाचा इतिहास आणि कार्यावर आधारित एक प्रदर्शनही भरणार आहे.
Site Admin | October 29, 2025 1:03 PM | PM Narendra Modi
प्रधानमंत्री येत्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आर्यन संमेलनात सहभागी होणार