December 15, 2025 1:35 PM

printer

देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका

देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढला असून दिल्ली, चंडीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ,उत्तर महाराष्ट्र आणि ईशान्येकडच्या राज्यांमधे दाट धुकं पसरलं आहे. हीच स्थिती उद्यापर्यंत कायम राहण्याची शक्याता आहे. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होऊन हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुमारे ६० उड्डाणं रद्द झाली आहेत, तर ५ उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत. 

राजधानी दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक   इतका नोंदला गेला. दिल्लीत ग्रेप योजनेचा चौथा टप्पा लागू केला असून शाळा अंशतः उपस्थिती पद्धतीने चालवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.