एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या पथकाने आज आपला २५वा स्थापना दिन साजरा केला. एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन संयुक्त लष्करी संरचनांच्या निर्मितीला पाठिंबा दिल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही या दलाने योगदान दिलं आहे.
Site Admin | October 1, 2025 3:05 PM
एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या पथकाचा २५वा स्थापना दिन साजरा