डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आयएनएस शिवालिक युद्धनौका आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार

भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आयएनएस शिवालिक ही युद्धनौका २९ व्या द्विवार्षिक रिम ऑफ द पॅसिफिक या आंतरराष्ट्रीय सागरी सरावांमध्ये सहभागी होणार आहे. हा सराव हवाई  बेटांवर होणार असून १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमेरिकन नौदलानुसार २९ देश, ४० युद्धनौका, ३ पाणबुड्या, १५० हून अधिक विमान आणि २५ हजारांहून अधिक जवान यात सहभागी होणार आहेत. हा सराव अभ्यास कमांडर ऑफ यूएस पॅसिफिक फ्लिट यांनी आयोजित केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.