माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही इंदिरा गांधी यांना आंदराजली वाहिली.
Site Admin | November 19, 2025 1:18 PM | Indira Gandhi
माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली