डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 17, 2024 2:03 PM | Chess | Olympic Games

printer

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या संघाची आगेकूच

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध ३ -१ असा विजय मिळवला आहे. तर महिलांच्या संघाने आर्मिनियावर अडीच विरुद्ध दीड अशा गुणफरकाने मात केली. बुडापेस्ट मधे चाललेल्या या स्पर्धेत भारताने आघाडी मिळवली आहे. भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याने सलग ६ सामने जिंकले तर डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद यांनी आपापले सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विदित गुजराथीने एक सामना जिंकला. महिलांमधे दिव्या देशमुखने आर्मिनियाबरोबरचा सामना जिंकला. डी हारिका आणि आर वैशाली या दोघींचे सामने अनिर्णित राहिले. तर तानिया सचदेवचा सामना बरोबरीत सुटला. या स्पर्धेतल्या ५ फेऱ्या अजून बाकी आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.