September 20, 2024 3:59 PM

printer

बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताची इराणवर आघाडी 

हंगेरीत बुडापेस्टमध्ये सुरु असलेल्या पंचेचाळिसाव्या बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये आठव्या डावात भारताने इराणवर आघाडी घेतली. महिला संघाला मात्र पोलंडकडून पराभव पत्करावा लागला.

 

भारताच्या पुरुष संघाने याआधीचा एकही डाव गमावलेला नाही त्यामुळे त्यांची सुवर्णपदकाकडे वाटचाल सुरु आहे. आठव्या डावानंतर भारत, कझाकस्तान आणि पोलंड या प्रत्येक महिला संघाकडे १४ गुण असल्यामुळे तिहेरी बरोबरी झाली.

 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.