September 19, 2024 1:21 PM | 45th Chess Olympiad

printer

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघांची आघाडी

४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने चीनला काल खुल्या सत्राल्या सातव्या फेरीत पराभूत केलं. डी गुकेश याने वेई यी याला हरवत भारताचा सातव्या फेरीतला  विजय निश्चित केला. 

 

चीनवर विजय मिळवल्यानंतर खुल्या सत्रात भारताच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. खुल्या आणि महिला गटात भारताच्या दोन्ही संघांनी बुद्धीबळ ऑलिम्पियाडच्या उत्तरार्धात एकही सामना न गमावता प्रवेश मिळवला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.