January 4, 2026 1:55 PM

printer

तायक्वांदोपटू रूपा बायोर हिनं रचला इतिहास!

तायक्वांडो खेळाच्या क्रमवारीत भारताच्या रुपा बायोर हिनं आशियातलं अव्वल स्थान पटकावलं आहे. जागतिक क्रमवारीत ती सहाव्या स्थानावर पोहोचली असून ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. 

 

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी रुपा बायोरच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे.